जयंत पाटील यांनी घेतली रमेश राजुरकर यांच्या कार्याची दखल
बचतगटांना प्रोत्साहन देण्याचे काम प्रशंसनीय – जयंत पाटील चंद्रपूर : बचत गटाच्यामाध्यमातून प्रगती साधने शक्य आहे. मात्र त्यासाठी या गटांना प्रोत्साहन तसेच बाजारपेठ उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच जय गुरुदेव स्वच्छ जल संस्थेचे संस्थापक रमेश राजुरकर यांनी सुरु केलेले काम प्रशंसनीय आहे. यातून जिल्ह्यातील महिला बचत गटांची प्रगती होईल, असा आशावाद राज्याचे …. Read More