1. जिल्हा उद्योग केंद्र , यवतमाळ उद्योग संचालनालय यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या जिल्हा पुरस्कार योजने अंतर्गत लघु उद्योजक क्षेत्रातील यशस्वी उद्योजकता पुरस्कार २०१३.
  2. चंद्रपुर जिल्हा धनोजे कुनबी समाज भुषण अवार्ड – २०१६
  3. सन्मानचिन्ह तर्फे धनोजे कुनबी समाज २०१६
  4. सन्मानचिन्ह तर्फे धनोजे कुनबी समाज २०१८
  5. सन्मानचिन्ह तर्फ रुरल चेंबर ऑफ कॉमर्स इंडिया