• पत्नी माया रमेश राजुरकर

  • मुले- मुकुल रमेश राजुरकर

  • आदित्य रमेश राजुरकर

पत्नीबद्दल

  • निवृत्त शिक्षक, हिरालाल लोया विद्यालय , वरोरा

  • सदस्य , तालुका विधी सेवा प्राधिकरण मागील १५ वर्षापासुन

  • माजी संस्थापक अध्यक्ष , वरोरा तालुका धनीजे कुनबी महिला आघाडी

  • वरोरा वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील अनेक इतर सामाजिक कार्य गटांशी संबंध